Priyanka Nagvekar's Blog

Archive for January 20th, 2010

Friendship happens when

One person reaches out to another

Trusts , comforts, Beleives in that person

Hopes the best for that person and makes

A special difference that no one else can make


Someone Who is kind and thoughtful,

Whose company  is a pleasure,

Someone who listens and understands,

whose good advice you treasure,

Someone whose warmth and patience

Never seems to have an end,

Someone who has a caring heart,

That someone is a friend,

The value of  a special friend cannot be measured

But only treasured.

तुझ्याविना मी उदास राहते
मग मी वेड्यासारखि वागते
का धरतोस तू अबोला
समजत ना,मी तुझ्यावर प्रेम करते

आभासात तुझ्या मी
क्षण क्षण घालवते
तुझ्या प्रत्येक आठवणीत
माझा आनंद शोधते

तू दिलेल्या वेदना मी
ठेवतेय नीट जपून
प्रत्येक ओघळनार्‍या अश्रत
ठेवतेय तुझ नाव कोरून

अंगार तुझ्या शब्दांचे
आज मन जाळतात
कदाचित माझ्या अश्रूनीच
ते अंगार थंड होतात

जरी फेकलस तू मला
आयुष्यातून तुझ्या
पण तू असशिल माझ्या
आयुष्यात ध्रुवातार्या सारखा

तू तर माझ्यावर
कधीच प्रेम नाही केलस
हृदयाशी नाही पण
पायाशीही नाही ठेवलस

माझ्या तनाला तुझा
का स्पर्श न व्हावा
येऊन अचेतन कलेवराला
तरी स्पर्श करून जा

मी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे..
पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम…
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..प्रेमापेक्षाही जास्त आहे..

If you have a special friend,
You have the greatest treasure,
For the devotion that he shows
Will give you so much pleasure.

When troubles come your way
he’s there to help you through;
he never fails or falters
In all he’s asked to do.

When you need encouragement
he’s there to cheer you on;
His faith in you is constant
When other friends have gone.

Of all the precious jewels
The world could ever hold,
To have a friend like you
Is a beauty to behold.

If you have a special friend,
You have the greatest treasure,
For the devotion that he shows
Will give you so much pleasure.


January 2010
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Categories